उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका; शिंदे सरकार बचावलं
मुंबई | राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या (Eknath shinde) बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला,…