Browsing Tag

Shivsena

मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळं कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी ठरू शकते मोठं आव्हान

पुणे | 22 डिसेंबर रोजी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झालं. त्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालीये. ही पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. ही निवडणूक बिनविरोधी…

निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागण्याची शक्यता? वाचा नेमकं काय घडलंय सुनावणीत

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे(Shivsena) पक्षचिन्ह 'धनुष्यबाण' कोणाचा यावर वाद सुरू आहे. या वादावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे(Uddhav Thackeray) गटाकडून अत्यंत महत्वाचा…

आमदार संजय गायकवाडांकडून शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) हे सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत कारण सध्या त्यांची एक ऑडीओ क्पिल सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होत…

मोदींसमोर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले…

मुंबई | मुंबई नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(Narendra Modi) साडेचार वाजता आगमन झालं आहे. मोदींच्या हस्ते गुरूवारी 38 हजार कोटी रूपयांच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सव्वा पाचच्या सुमारस सुरूवात झाली आहे. या…

धनुष्यबाण कोणाचा? यावर निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी

मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत(Shivsena) मोठी फूट पडली. शिंदे आणि ठाकरे(Uddhav Thackeray) असे शिवसेनेचे सध्या दोन गट पाहायला मिळत आहेत. सध्या खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण कोणाचा यावर…

टेंशन वाढलं! उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर मूळ शिवसेना(Shivsena) कोणाची हा वाद सातत्यानं चर्चेत येत आहे. हा वाद आता निवडणूक आयोग आणि सर्वाेच्च नायालयासमोरील एक मोठं आव्हान ठरत आहे. त्यातच आता ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण उद्धव ठाकरेंचा(Uddhav…

…तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे राहणार नाही- उल्हास बापट

मुंबई | मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. यासाठी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत. त्याआधी कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…

“शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर, सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”

मुंबई | शिंदे-ठाकरे गटाकडून सातत्यानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातच शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळाले आहे. राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार…

सर्वात मोठी बातमी; संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?

मुंबई | शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊतांच्या(Sanjay Raut) विरोधात भाजप(BJP) नेते किरिट सोमय्या(kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या(Medha Somaiya) यांनी मानहानीचा दावा करत हे प्रकरण कोर्टापर्यंत नेलं होतं. याप्रकरणी राऊतांच्या…

“मुख्यमंत्र्यांचं भाषण गल्लीतलं होतं, हे सरकार टीकणारच नाही”

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केलेल्या भाषणावरून विरोधक एकनाथ शिंदेंची(Eknath Shinde) चांगलीच कोंडी करत असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना म्हणाले होते की, शिंदेंनी केलेले भाषण…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More