श्रद्धा वालकर प्रकरण | अफताब पूनावालाच्या वक्तव्याने खळबळ
नवी दिल्ली | देशाला(Country) हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच दिल्ली पोलिस करत असलेल्या चौकशीत अफताब पूनावालाने…