‘…तर थेट जेलमध्ये होईल रवानगी’; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई | राज्य सरकारने (Traffic Rules) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ट्रॅफिकचे नियम मोडले तर थेट जेलमध्ये रवानगी होणार असल्याचं कळतंय.
ट्रॅफिकचे नियम वारंवार मोडणं हा अजामिनपात्र गुन्हा करा, असा प्रस्ताव राज्य सरकारने तयार…