“…म्हणून नोराला जॅकलिनचा राग येतो”
मुंबई | 200 कोटी मनी लाॅड्रिंग प्रकरणात सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याविरोधात देखील कोर्टात केस सुरु आहे. याचदरम्यान नोराने जॅकलिनवर मानहानीची…