ना मुंबई, ना दिल्ली बंडासाठी गुवाहाटीच का? शिंदेंनी सगळंच सांगून टाकलं!
मुंबई | विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नाॅट रिचेबल झाले. त्यानंतर त्यांनी मोठा प्रवास करत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. शहाजी बापू पाटलांमुळं गुवाहाटीचे झाडी,डोंगर प्रसिद्ध झाले. त्यानंतर जो काही सत्तासंघर्ष, बंड झालं ते…