TMKOC मालिका वादाच्या भोवऱ्यात; आश्चर्यकारक कारण आलं समोर
मुंबई | 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah)ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
पण गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील…