चिन्ह गेलं, पक्षही गेला, आता…; उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे…