Browsing Tag

Thodkyaat News

‘काँग्रेस नक्की जिंकेल’; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली | हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे गुजरातचा बालेकिल्ला कायम टिकून राहणार असल्याचं…

हिमाचल प्रदेशमध्ये भाजप अडचणीत, महाराष्ट्रातील ‘हा’ नेेेेेता पोहचला शिमल्यात

शिमला| गुजरात आणि हिमाचल प्रदेशची मतमोजणी सुरू आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आणि भाजपमध्ये मोठी टक्कर सुरू आहे. सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी काॅंग्रेसनं 39 जागा तर…

निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

नवी दिल्ली | अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणीलाही सुरूवात झाली आहे. गुजरात हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जातो. 182 जागांसाठी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार…

दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. दिपाली सय्यद यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर…

“मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं नाही आता 48 तासात काय दिवे लावणार?”

पुणे | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना शरद पवार यांच्यावर हल्लाबोल…

केजरीवालांचा भाजपला जोर का झटका; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. त्यांनी भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपचा सुपडा साफ केलाय. दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता…

लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना त्याचे पडसाद देशाच्या संसदेतही (Parliament Winter Session) उमटलेले पाहायला मिळाले. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार…

“अंधारात आमदारांना सुरतला पाठवलं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”

मुंबई | कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे. पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना…

नक्की मुख्यमंत्री कोण?; शिंदेंनीच फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख

मुंबई | शिंदे गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते. आता तर खुद्द एकनाथ शिंदे…

भाजप मंत्र्याच्या अडचणीत वाढ; लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा चर्चेत

मुंबई | भाजपचे मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या प्रकरणात गणेश नाईक यांना क्लिन चीट दिली होती. ज्या महिलेच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More