उर्फीनं शाहरूखकडं केलेली ‘ती’ मागणी ऐकून नेटकरी संतापले
मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्याच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. नुकताच 'पठाण'(Pathaan) चित्रपटावरून तिच्यात आणि कंगनाच्यात(Kangana Ranaut) चांगलाच वाद पेटला होता. नुकताच या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
त्यातच…