एकमेकींच्या झिंज्या ओढत पोरींची तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
मुंबई | नाशिक (Nashik) शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणी ह्या किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्या नंतर आपापसात भिडल्या होत्या. भर रस्त्यावर या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं दिसून आलं…