सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता
मुंबई | जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटला तरीही अजून काही ठिकाणी थंडीचा(Winter) जोर कायम आहे. त्यातच आता हवामान खात्याकडून थंडीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
पुढच्या आठवड्यात राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान…