मनोरंजन

तैमुरच्या सुरक्षेसाठी सैफ-करिनानं घेतला हा मोठा निर्णय

मुंबई | अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या मुलगा तैमुर नेहमीच चर्चेत असतो. त्याची लोकप्रियता पाहता सैफ-करिनाने तैमुरसाठी बॉडीगार्ड नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक फोटोग्राफर तैमुरचे फोटो काढण्यासाठी उत्साहात असतात. तैमुर जेव्हा दिसतो तेव्हा त्याच्या भोवती गर्दी करतात. या तैमुरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही वाईट घडू नये. या हेतूने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

दरम्यान, तैमुरच्या नॅनीला तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तींना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. 

महत्त्वाच्या बातम्या-

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?

-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या