Top News मनोरंजन

“तैमूरने देखील मोठं झाल्यावर हिरोच बनावं”

मुंबई | तैमुर अली खानविषयी सैफने एक मोठं वक्तव्य केलं आहे. तैमूरने मोठं झाल्यावर हिरोच व्हावं अशी इच्छा सैफची असल्याचं त्याने सांगितलंय.

एका मुलाखतदरम्यान सैफ म्हणाला, तैमूर मोठा झाल्यावर हिरो झाला तर मला आनंद होईल. त्याने मोठं होऊन त्याच्या पहिल्या फ्रायडे रिलिजची वाट बघावी. मी अपेक्षा करतो की, तो मोठा झाल्यावर त्याला चांगल्या सिनेमात काम मिळेल.

यापूर्वी करिनाला देखील हा प्रश्न विचारला आला होता. त्यावेळी तिने तैमूर मोठा होऊन क्रिकेटर होईल असं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे

‘केवळ कलाकारांच्या मागे हात धुऊन लागू नका’; केंद्राचे एनसीबीला आदेश

‘रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा’; ‘या’ नेत्याने केली मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या