महाराष्ट्र मुंबई

ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल- राजू शेट्टी

मुंबई | सरकार दूध दराबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

बोलवायचं की नाही हा सरकारचा आधिकार आहे. मात्र बोलवल्याशिवाय जाणार नाही ही आमची भूमिका आहे. त्यांनी आजही बोलवलं तर चर्चेला जाऊ, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, इतर राज्यात दूध उत्पादकांना सरकार सबसिडी देतं. म्हणून त्यांना स्वस्त दरात दूध विकता येतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; चंद्रकांत पाटलांचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला!

-ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या