चेन्नई | तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले आहे. ते 94 वर्षाचे होते.
गेल्या काही दिवसांपासून चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, करूणानिंधीं 5 वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. तसंच सलग 50 वर्षे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
#FLASH M Karunanidhi passes away, Kauvery hospital releases statement pic.twitter.com/gUpZgYnPiY
— ANI (@ANI) August 7, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-…अखेर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय!
-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?
-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी
-…ही मदत मागण्यासाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन!
-वंदना चव्हाण यांनाच मिळाली राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी!