बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तमन्ना म्हणते, मी फक्त ह्रतिकसोबत चुंबन दृश्य करण्यास तयार!

चेन्नई | दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या अदाकारीने अनेकांच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. मात्र कोणताही चित्रपट हाती घेत असताना ती एक अट घालत असते.

चित्रपटामध्ये चुंबन दृश्य देणार नाही ही अट ती घालत असते. मात्र अभिनेता ह्रतिक रोशनसाठी ही अट तोडण्यास ती तयार आहे.

तमन्ना ह्रतिक रोशनची फार मोठी चाहती आहे. त्यामुळे त्याच्यासोबत चित्रपट करण्याचा योग आला तर ती चुंबन दृश्य देण्यासही ती तयार आहे.

दरम्यान, तमन्ना दक्षिणेतील आघाडीची कलाकार असून बाहुबली चित्रपटापासून तिचा चाहतावर्ग चांगलाच वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धोनी जे सांगतो, ते मी डोळे बंद करुन करतो- केदार जाधव

-सामनाच जिंकून दिला नाही तर हा मोठा विक्रमही धोनीच्या नावावर

-…अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवली बुलेट!

99 धावांवर 4 गडी बाद असतानाही कोहली शास्त्रींना म्हणाला…

-पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; ग्रामविकास विभागात मेगाभरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More