नाना पाटेकरांसोबतच तनुश्री दत्ताचे आता ‘मनसे’वर गंभीर आरोप

मुंबई | अभिनेते नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादात आता मनसेचं नाव ओढलं गेलं आहे. नाना पाटेकरांनी मनसेकडून मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप केला आहे. 

2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी माझ्यासोबत अश्लील वर्तन केलं होतं, असा आरोप तनुश्रीनं केला होता. विरोध केल्यामुळे त्यांनी मला त्रास दिला होता. तसेच माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती, असं तीनं म्हटलं आहे. 

इंडस्ट्रीमधून कुणीच माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही. पोलिसांनी देखील माझी तक्रार घेतली नव्हती, उलट माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली, असा आरोपही तीने केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-शोएब मलिकनं पाकिस्तानच्या संघाचे कान टोचले; भारतीय संघाची केली स्तुती

-फायनलमध्ये भारताचा बदला घेऊ म्हणणाऱ्या पाकिस्तानचा बांगलादेशकडून पराभव

-छगन भुजबळांना मोठा धक्का; ‘आर्मस्ट्राँग’चा लिलाव होणार

-…म्हणून बच्चू कडू भडकले; अधिकाऱ्यावर उगारला लॅपटाॅप; पाहा व्हिडिओ

-काँग्रेसचा महाप्रताप; बॅनरवर नेत्याच्या फोटोसह जातीचा उल्लेख!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या