बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाथरससारख्या गंभीर घटनेचा लोक स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, राजकारणासाठी वापर करत आहेत- तनुश्री दत्ता

मुंबई | हाथरसमधील मुलीवर झालेल्या बलात्कारावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देशातील तरुण मुलं हैवानाचं रुप घेत असल्याचं तिने म्हटलंय.

तनुश्री म्हणते, हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यामागील मूळ कारण आपण शोधायला हवं. देशातील तरुण वर्ग आणि मुलांमध्ये राक्षसीवृत्ती का वाढतेय याबाबत आपण विचार करायला हवा.

तसंच देशातील बलात्काराच्या घटनांसाठी एक समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच इतक्या गंभीर प्रकरणाचा काही जणं त्यांच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप तनुश्रीने केला.

महत्वाच्या बातम्या-

‘हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, त्यांची तात्काळ मुक्तता करा’; ‘या’ भाजप नेत्याची मागणी

आयपीएल वर सट्टा लावणारी टोळी गजाआड; 11 जणांना रायगडमध्ये केली अटक

…तर सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचं वचन आहे- कंगणा राणावत

‘मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या’; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More