तनुश्री दत्तानं माझ्यावर बलात्कार केला; राखीचा गंभीर आरोप

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्तावर अभिनेत्री राखी सावंतने गंभीर आरोप केले आहेत. तनुश्री दत्ता ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप राखीनं केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

काही वर्षांपूर्वी तनुश्री माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यामुळे मी तिच्यासोबत बऱ्याच रेव्ह पार्ट्यांना जात असे. तेव्हा ड्रग्जच्या नशेत तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला, असं राखीनं म्हटलं आहे.

दरम्यान, आरोप सिद्ध करण्यासाठी दोन साक्षीदार असून त्या साक्षीदारांची नावं जाहीर करणार नसून त्यांना कोर्टासमोर हजर करण्याची तयारीही तिने दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धवजी… ते राजीनामे आता फाटले असतील, ते एकदा देऊन बघा-सुप्रिया सुळे

-अपघातानं आलेलं सरकार अपघातानंच जाणार- विखे पाटील

-अजित पवारांमध्ये एवढा खट्याळपणा का?; शरद पवारांनी उलगडलं रहस्य

-मी भाजपाची राजकीय ‘आयटम गर्ल’; माझ्या नावावरच पुढची निवडणूक लढवली जाईल

शिवस्मारक शुभारंभ रद्द; शुभारंभाला गेलेल्या स्पीड बोटीला अपघात