तारिक अन्वरांचा राजीनामा चुकीचा; त्यांनी शरद पवारांना विचारायला हवं होतं!

मुंबई | राजीनामा देणं ही तारिक अन्वर यांची इच्छा आहे, मात्र त्यांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे तो चुकीचा आहे. त्यांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा आहे, त्यांनी निर्णय घेण्यापुर्वी शरद पवारांना विचारायला हवं होतं, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.

तारिक अन्वर यांनी शरद पवारांर केलेले आरोप चुकीचे आहेत, त्यांनी शरद पवारांनी फोन करून विचारायला हवं होतं की, तुमचं म्हणणं काय आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवारांनी राफेल डिलवरून मोदींची पाठराखण केली आहे असं म्हणत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका योग्यच- मुख्यमंत्री

-प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, याचा अर्थ पक्ष संपत नाही- प्रफुल्ल पटेल

-त्यांनी मला कपडे काढण्यास सांगितलं होतं- तनुश्री दत्ता

-मुलींनो केस कापू नका, जेवण बनवायला शिका; भाजपच्या आनंदीबेन यांचा सल्ला

-माझ्या पाठीवर मोदींची थाप पडलीय,आता बंधूच्याही पाठीवर पडेल-रामराजे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा