तारिक अन्वर यांचे काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत!

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले त्यावेळी केलेल्या चुकीची मला जाणीव झाली आहे. काँग्रेस हा आमचा स्वाभाविक मित्र आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनी राफेल प्रकरणी मोदींची पाठराखण केली आहे, असा आरोप ठेवत तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. 

दरम्यान, तारिक अन्वर पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. राजीनाम्यावर आता फेरविचार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगीतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस; राष्ट्रवादीचा महाजनांवर पोश्टर हल्ला

-शरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

-गाडी थांबवली नाही म्हणून थेट गोळी झाडली; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

-…नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरू सांगणाऱ्यास अटक!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या