महाराष्ट्र मुंबई

टाटांची बहुचर्चित सफारी 26 जानेवारीला लाँच होणार; जाणून घ्या वैशिष्ट्यं

मुंबई | टाटा मोटर्स कंपनी उद्या त्यांची ऑल-न्यू सफारी ही कार लाँच करणार आहे. कंपनीने नुकताच या कारच्या प्रोडक्शन मॉडेलवरुन पडदा हटवला होता. ता सर्वांना केवळ लाँचिंगची प्रतीक्षा आहे.

सुरुवातीला या SUV चं नाव Gravitas असं ठेवण्यात आलं होतं. परंतु ही कार ऑल न्यू टाटा सफारी या नावाने सादर केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे.

नवीन सफारीच्या इंजिन आणि डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्ससह बनवली जात आहे. या कारमध्ये सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टियरिंग व्हील, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रिकग्नायजेशन, 7-इंचांचा इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रीमियम ओक मिळू शकतो.

थोडक्यात बातम्या-

पोटच्या मुलींची हत्या केली; म्हणाले, सकाळी पुन्हा जिवंत होणार!

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर रितेश देशमुखची उघड उघड नाराजी; म्हणाला…

…अन् ‘आयर्नमॅन’ कृष्णप्रकाश यांनाही अश्रू आवरता आले नाहीत, पाहा व्हिडीओ-

6 महिन्यांपूर्वीच दिले होते संकेत; अभिनेत्रीच्या आत्महत्येनं सिनेविश्वात खळबळ

मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपसमोर झुकणार नाही- ममता बॅनर्जी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या