महाराष्ट्र सोलापूर

लातुरात घडला शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार

लातूर | एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूरमधील ढालेगाव परिसरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. 

गणेश बोबडे असं आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याने आश्रम शाळेतील दहावीत शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. तो आरोपी पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता. 

सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने घडल्या प्रकाराबाबत नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

दरम्यान, आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीवर अहमदपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

मारुती-सुझुकीची नवी बलेनो ग्राहकांच्या भेटीला; पाहा काय आहे किंमत…

-“माझं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या, मात्र…”

-संतप्त शेतकऱ्यांनी कचरा पेटवला; पुण्यात शेतकऱ्यांचा हल्लाबोल 

राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

-हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या