देश

शिक्षकाच्या बदलीची बातमी ऐकताच विद्यार्थी भावुक

चेन्नई | इंग्लिश विषयाच्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यामुळं विद्यार्थ्यांनी ढसाढसा रडत आंदोलन केलं आहे. तामिळनाडूच्या तिरूवल्लूरच्या वेलियागरामच्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे. 

जी भगवान असं शिक्षकाचं नाव आहे. त्यांची बदली झाली कळताच जवळपास 100 जणांनी त्यांना घेराव घातला होता. शिक्षकाला मिठी मारुन अनेकांनी त्यांना धरुन ठेवलं होतं. एवढंच नाही तर शिक्षकांच्या गाडीची चावीपण लपवली होती.

दरम्यान, विद्यार्थांच्या या आंदोलनामुळं शिक्षकांची बदली 10 दिवस पुढे ढकलली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ

-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

-काँग्रेसच्या मंत्र्याला आवडेना इनोव्हा; म्हणतो मला फॉर्च्युनरच हवी!

-…तर उद्यापासून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या