देश

संघ आणि भाजपवाल्यांनीच उमर खालिदवर हल्ला केला-जिग्नेश मेवाणी

नवी दिल्ली | संघ आणि भाजपवाल्यांनीच जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर हल्ला केला आहे, असा आरोप गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे.

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर मध्य दिल्लीमध्ये आज अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. त्या गोळीबारात तो थोडक्यात बचावला होता.

दरम्यान, ज्या लोकांनी गौरी लंकेश, दाभोळकर, कलबुर्गी आणि पानसरे यांची हत्या केली त्याच लोकांनी म्हणजे संघ परिवार आणि भाजपने उमर खालीदवर हल्ला केला आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या