खेळ

लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

लंडन | दुसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. विराट कोहलीला कंबरदुखीचा त्रास सुरु झाला आहे. 

दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी विराटला हा त्रास होऊ लागला होता. कंबरदुखीचा त्रास जाणवत असतानाही त्याने फलंदाजी केली. विराटच्या या कंबरदुखीने मात्र टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. 

भारतीय संघ खूपच खराब प्रदर्शन करत आहेत. पुढील कसोटीसाठी 5 दिवसांचा वेळ आहे. आपण ठीक होऊ असा विश्वास विराटला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-पवार कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या