Top News खेळ

ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू संघाबाहेर

मुंबई | 17 डिसेंबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तर पहिल्या कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये के.एल राहुलचा समावेश करण्यात आला नाही.

पहिल्या कसोटीसाठी कसोटीसाठी मुंबईकर पृथ्वी शॉची निवड करण्यात आलीये. के.एल राहुलला टीम बाहेर ठेवल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केलंय. राहुलसोबत शुभमन गिलला देखील संधी देण्यात आलेली नाही.

शिवाय विकटेकिंगसाठी देखील रिषभ पंत आणि व्रिद्धीमान साहा असे दोन पर्याय होते. दरम्यान यापैकी संघाच्या व्यवस्थापनाने पंतऐवजी ऋद्धीमान साहावर विश्वास दाखवलाय.

थोडक्यात बातम्या-

‘बर्गरकिंग’चे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार तीनच दिवसात बक्कळ मालामाल!

आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही- ममता बॅनर्जी

“नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार”

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

फेक टीआरपीप्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या