खेळ

भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

जकार्ता | 18 व्या आशियाई स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर 26-0 असा दमदार विजय मिळवला आहे. 

भारताच्या पुरूष हॉकीच्या इतिहासात तब्बल 86 वर्षांनी एवढे गोल झाले असून भारतीय हॉकी संघाचा हा एक विक्रम आहे. हॉकीपटू ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली 1932 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेचा 24-1 असा पराभव केला होता.

दरम्यान, यापुर्वीच्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 17-0 ने पराभव करत विक्रमी विजय मिळवला होता. एक दिवसाच्या अंतराने भारताने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. 

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1032189507032866816

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

-मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

-‘आओ कभी हवेली पे’ कृती सेननचं नवं आयटम साँग, पहा व्हीडिओ

-बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला उशीर होतो!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या