मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी एक नवा मासा शोधला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढण्यात त्यांना यश मिळालंय.
आंबोली घाटाच्या हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या या माश्याचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलंय. माशाची ही 20 वी प्रजाती असून तर तेजस ठाकरेंनी शोधलेली ही चौथी प्रजाती आहे.
यापूर्वी तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती तसंच खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावलाय.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…
सारथी संस्थेबाबत ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय!
‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण
Comments are closed.