पाटणा | राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांनी एक अजब प्रकार केलाय. त्यांनी दौऱ्यावर असताना चक्क गायीलाच विचित्र प्रश्न विचारला की भाजपला हरवशील ना?.
मोदींच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्तू पार्टी तेजप्रताप के संग हा कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ते छोट्या-छोट्या गावात जात आहे. तेथील समस्या समजून घेणे हा त्यांच्या हेतू आहे, असं समजतंय.
दरम्यान, तेजप्रताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला गायीने मान हलवल्याचं समजतंय. या गायीच्या मान हलवण्याला समर्थकांनी वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-…असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही!
-आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार
-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार
-अबब !!! चक्क बसवर पाॅर्न स्टारचे फोटो
-पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव