पंढरपूर | मीच देव आहे तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही, असं वक्तव्य करणारे सोलापुरचे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी हे आणखी एका विधानामुळे चर्चेत आले आहेत.
तुमची अडचण परिचारकांच्या कानात सांगा ती अडचण विठ्ठलापर्यंत पोहचेल, असं वक्तव्य जयसिद्धेश्वर स्वामींनी केलं आहे. हे तेच परिचारक आहेत ज्य़ांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल अपशब्द वापरले होते.
तुमची समस्या परिचारकांच्या कानात सांगितली तरी ती विठ्ठलाला सांगण्यासारखी आहे, असं स्वामी पंढरपूरातल्या गोपाळपूरमध्ये म्हणाले.
दरम्यान, जयसिद्धेश्वर स्वामींपुढे काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हातात हात घालून मंचावर प्रवेश; भाषणात उद्धव ठाकरेंचा धाकटा भाऊ असा उल्लेख
-अभिनेत्री स्वरा भास्कर कन्हैया कुमारचा प्रचार करून करणार वाढदिवस साजरा
-बाळासाहेबांच्या मतदानावर बंदी कुठल्या कारणामुळे आणली होती? माहितीय तुम्हाला??
-लातूरच्या सभेत मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतदान करण्याचं भावनिक आवाहन
-निवडणुकीच्या तोंडावर बीफ विक्रीच्या संशयातून मुस्लिम व्यक्तीला मारहाण
Comments are closed.