बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मंदिर बंद गरिबांचे हाल, ठाकरे सरकार मालामाल’; भाजपच्या शंखनाद आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपने राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केलं असून कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. डोंबिवलीच्या गणेश मंदिर कोळसेवाडीचे जरीमरी मंदिर व कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील गणपती मंदिरांच्या बाहेर कार्यकर्त्यांनी शंखनाद आंदोलन केलं आहे. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी, “मंदिर बंद आपलं सरकार उघडलं बार उद्धवा धुंद तुझे सरकार, मंदिर बंद गरिबांचे हाल ठाकरे सरकार मालमाल” अशा प्रकारच्या जोरदार घोषणाबाजी देखील केल्या आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या- 

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन; नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More