दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टेक्नीकल दिवाळी’ लघुपट प्रदर्शित

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टेक्नीकल दिवाळी’ लघुपट प्रदर्शित

मुंबई | सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आपण सर्व सण तर साजरे करतो. परंतु यात आपल्या सोबतीला आपली माणसे किती आणि ही टेक्निकल गॅजेट्स किती हे नक्कीच पडताळून पाहणारा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 

‘टेक्नीकल दिवाळी’ असं या लघुपटाचं नाव असून क्रिएटीव्ह कीडा प्रोडक्शनतर्फे प्रदर्शित करण्यात आला आहे. हा लघुपट फक्त 3 मिनीटांचा आहे. 

आपला पूर्ण वेळ हा आपला नसतो. तसंच आपला पुर्ण वेळ किमान स्वतःसाठी आणि आपल्या सोबत्यांसाठी असावा, हे यातून सांगण्यात आले. 

दरम्यान, आपण स्वतः सावज म्हणून यात अडकून पडलोय, याचा शोध नक्कीच घ्यायला हवा.

महत्त्वाच्या बातम्या-

-28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी गजाआड

-मराठ्यांना आरक्षणाने मिळणारे फायदे आरक्षणाआधीच देण्याचं काम शासनाने सुरु केलंय!

-राम कदमाला झोडपायला मी 100 कोल्हापूरी चपलेचं जोड आणलेत!

-शिवसेना-भाजप युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सामिल होणार नाही!

-अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी जानेवारीत

Google+ Linkedin