बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भयंकर आडाणी आलिया’,…म्हणून आलिया भट्ट होत आहे ट्रोल

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने जेव्हा तिच्या करिअरची सुरुवात केली त्यावेळी तिला सामान्य प्रश्नांची उत्तर जमत नसल्याने अनेक लोक तिची खिल्ली उडवत असायचे. त्यानंर आपल्या अभिनयाच्या जोराने तिने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि चुकीची उत्तर दिलेले किस्से झाकले गेले. मात्र पुन्हा एकदा आलियाने असं काहीसं केलं आहे ज्यामुळे ती सध्या प्रचंड ट्रोल होत आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर भारतीय थेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. आलियाने ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानी खेळाडूंच्या ताफ्याचा ओळख सलामीवेळी काढलेला फोटो शेअर केला होता. तसेच या फोटोखाली तिने शुभेच्छा दिल्या होत्या.

या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर आलियाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. सगळं सोडा आणि आधी आलियाची स्टोरी पाहा, ही भयंकर आडाणी आहे, आशा शब्दात अनेक नेटकऱ्यांनी ट्विट करत आलियाला ट्रोल केलं आहे. या स्टोरीमुळे आलियाने स्वतःची खिल्ली उडवायला आमंत्रण दिलं असून अनेकांनी तिच्या लेटेस्ट फोटोवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, एकाने आलिया खरोखरच मंद आहे आणि तिचा आयक्यू माझ्या प्रशंसापेक्षा देखील कमी आहे, अशी पोस्ट केली आहे. आलियाने 2012च्या ऑलिम्पिकचा फोटो शेअर करत टोकियो 2021 अशी स्टोरी टाकली होती.

पाहा ट्विटः

Are bhaii ..koi @aliaa08 ko rok lo. 2012 ke Olympic ka pic share kr rhi. 😭 pic.twitter.com/U2taag18Ra
— Vaibhav (@msdian_MS07) July 24, 2021

This guy Sushil Kumar is in jail on muπder charges, Bombay blonde @aliaa08! 🤦‍♂️😁😁 pic.twitter.com/tkVMG766sN
— Neta Ji (@AapGhumaKeLeL0) July 24, 2021

Leave everything and check Alia Bhatt’s Insta story.. she’s so dumb 😭😭
— Maithun (@Being_Humor) July 24, 2021

थोडक्यात बातम्या-

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

‘बाई पॅन्ट कुठे आहे?’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल

‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More