दहशतवाद्यांचा कॅशव्हॅनवर हल्ला, 5 पोलीस शहीद

काश्मीर | दहशतवाद्यांनी कॅशव्हॅनवर केलेल्या हल्ल्यात 5 पोलीस आणि 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झालाय. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ही घटना घडलीय. दहशतवाद्यांनी कॅशव्हॅनमधील पैसेही लुटून नेले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या