कोलकाता | पश्चिम बंगालच्या पाठपुस्तकामध्ये मिल्खा सिंगचा धडा देण्यात आला आहे, मात्र फोटो अभिनेता फरहान अख्तरचा वापरण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणमंडळावर टीकेची झोड उठत आहे.
भाग मिल्खा भाग या चित्रपटामध्ये मिल्खा सिंगचा अभिनय अभिनेता फरहान अख्तरने केला होता. म्हणून मिल्खा सिंगच्या एेवजी शिक्षणमंडळांकडून ही चुकी झाल्याचं समजतंय.
दरम्यान, हा फोटो फरहानने पाहिल्यानंतर त्यांनी फोटो बदलण्याचा सांगितलं असून ही पुस्तके मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-मासे विकून शिक्षण घेते तरीही केरळच्या पूरग्रस्तांना केली 1.5 लाखाची मदत
-प्रिया वारीयरचा नवा व्हीडिओ काय म्हणतेय व्हीडिओत? पहा व्हीडिओ
-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर
-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!
-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!