मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमानं 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या 3 दिवसात 20 कोटी रुपयांची कमाई केली होती. शुक्रवारी 5 कोटी, शनिवारी 9 कोटी तर रविवारी 6 कोटी रुपयांची कमाई केली होती.
ठाकरे सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेतून 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता.
दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी नुकतचं ठाकरे सिनेमा यशस्वी झाल्याबद्दल सेलिब्रेशन केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
–सचिन तेंडुलकरचा मुलगा प्रेमात?? ‘त्या’ तरूणीनं विराट कोहलीलाही केलं होतं प्रपोज!
–मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त
-आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरुन हत्या
-शेतकऱ्यांपाठोपाठ असंघटीत कामगारांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस
-सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये