Top News महाराष्ट्र मुंबई

सप्टेंबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

मुंबई |   येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. (Thackeray Goverment will remain in power till September-October Says Bjp Narayan Rane) सरकारमध्ये समन्वय नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये एकमत दिसत नाही त्यामुळे लवकरच हे सरकार सत्तेत जाईन, असं भाकित नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. (Thackeray Goverment will remain in power till September-October Says Bjp Narayan Rane) जेमतेम सप्टेंबर महिन्यापर्यंत हे सरकार चालेल त्यापुढे चालू शकणार नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.

हे सरकार चालेल कसं…?, सध्याही सरकार चालत नाहीये. सरकार चालण्यासाठी एकमत तर लागेल ना…, तिन्ही पक्षांमध्ये अनेक कारणांवरून वाद आहेत. तिन्ही पक्षांमध्ये अजिबात एकमत नाहीये, असं नारायण राणे म्हणाले. (Thackeray Goverment will remain in power till September-October Says Bjp Narayan Rane)

दरम्यान, कोरोनाच्या संकटात सत्तापालट करण्यात आम्हाला रस नाही, असे भाजपचे नेते सांगत आहेत. परंतू नारायण राणे यांच्या दाव्यानंतर आता पुन्हा ऑपरेशन लोटसबाबत चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

‘ऑपरेशन लोटस’ इथे शक्य नाही’, संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या