मनोरंजन

ठाकरे की मणिकर्णिका??? पहिल्या दिवशी कुणाची कमाई जास्त…

मुंबई | अभिनेत्री कंगना रणावतची मुख्य भूमिका असणारा ‘मणिकर्णिका’ आणि बाळासाहेबांच्या जीवनावर ‘ठाकरे’ हे दोन्ही सिनेमा 25 जानेवारीला  प्रदर्शित झाले. 

‘मणिकर्णिका’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 8 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली तर व्हायाकोम 18 च्या मते ‘ठाकरे’ या सिनेमाने एका दिवसात 6 कोटी रुपयांचा गल्ला साठवला आहे.

‘मणिकर्णिका’ या सिनेमामध्ये कंगनाने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका केली आहे. ‘ठाकरे’ सिनेमामध्ये नवाजुद्दिन सिद्दिकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. ठाकरे सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झाले.

दरम्यान, सिनेसमिक्षक तरण आदर्श यांनी या दोन्ही सिनेमांबद्दल ट्वीट केलं आहे. ‘ठाकरे’ सिनेमाची निर्मीती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धोनीनं पुन्हा दाखवून दिलं, स्टंपच्या मागं एकच बाप…

-जाॅन अब्राहमच्या ‘राॅ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा व्हीडिओ-

-हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड म्हणते, मला हा अभिनेता आवडतो!

होल्डरचा धमाका; आठव्या क्रमांकावर येऊन ठोकलं द्विशतक

-मी शून्यावर बाद होणारी नाही; शून्यावर बाद होणाऱ्या धनंजयना पंकजांचा टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या