मुंबई | महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात लाँच केली होती.
ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या कारची जोरदार विक्री होत आहेच, सोबतच या कारसाठी मोठा वेटिंग पिरियडही आहे.
आतापर्यंत या कारच्या 39000 युनिट्ससाठी बुकिंग्स आल्या आहेत. याबाबत कंपनीने अधिकृतपणे ही माहिती जाहीर केली आहे
दरम्यान, महिंद्राच्या या सेकेंड जनरेशन थारसाठी लाँचिंगपूर्वीच 9000 बुकिंग्स आल्या होत्या.
थोडक्यात बातम्या:
‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल
‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”
…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!
अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!