पुणे | शरद पवारांसारखा मराठा पंतप्रधान व्हावा, हीच भिडे गुरूजींची इच्छा आहे. तसं त्यांनी अनेक भाषणामधूनही सांगितलंय, असा दावा शिवप्रतिष्ठानच्या नितीन चौगुले यांनी केला आहे.
संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी मनू हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महारांजपेक्षा एक पाऊल पुढं होता, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, भिडे गुरूजी भाजपला सहकार्य करत नाहीत, हा खोडसळ प्रचार आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मनसे बदलतेय; राज ठाकरेंची गुजराती समाजाच्या बैठकीला हजेरी!
-भिडेंनी संतपरंपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला- शशिकांत शिंदे
-मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत; शिवप्रतिष्ठानचा दावा
-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद जाणार?
-भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण