बंगळुरू | पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यापासून नरेंद्र मोदींच्या विदेशी दौऱ्यांना एकूण 355 कोटी खर्च आला आहे. पीएमओकडून ही माहिती मिळाली आहे.
बंगळुरूतील आरटीआयचे कार्यकर्ते भिमाप्पा गदाद यांनी माहिती अधिकाराअंतर्गत पीएमओला नरेंद्र मोदींच्या विदेश यात्रांचा आणि होणाऱ्या खर्चाची माहिती विचारली होती. मात्र मोदी यांच्या देशांतर्गत दौऱ्यांचा तपशील सुरक्षेच्या कारणास्तव देण्यास पीएमओने नकार दिला आहे.
दरम्यान, मोदींनी 4वर्षांत 41वेळा विदेश दौरे केले. 52देशांना भेटी दिल्या. 48महिन्यांत पंतप्रधान मोदी 165दिवस देशाबाहेर होते. त्यावर 355कोटी खर्च आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून आम्हाला कर्नाटकमध्ये अपयश आलं- येडीयुरप्पा
-विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी जाहिर
-… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी
-राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचा कट फसला; काँग्रेसचा नगरसेवक फरार!
-गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!