महाराष्ट्र मुंबई

खड्डे बुजवतोय म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकावर कारवाई!!!

मुंबई | खड्डे बुजवणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकावर पोलिसांनी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील प्रतीक्षा नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. 

काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी प्रतीक्षा नगर येथील एसएम रोडवर खड्डे भरो आंदोलन केले. आंदोलनासाठी परवनगी घेतली नसल्याचे सांगत वडाळा पोलिसांनी त्यांच्यासह दोन साथीदारांवरही कारवाई केली.

दरम्यान, पालिका रस्ते भरण्याचे काम नीट करत नाही. त्यामुळे लोक नगरसेवकांना दोष देतात. मग आम्ही खड्डे भरायचं हातात घेतलं तर आमची मुस्कटदाबी होते, असं सुफियान वणू यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक

-आम्ही तुमचं काढलं तर मिरच्या झोंबतील; मुंडे-धस विधान परिषदेत भि़डले!

-…म्हणून राहुल गांधींनी भाजपची माफी मागायला हवी- संबित पात्रा

-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!

-जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या