बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिग बॉसची अनिल थत्तेंवर मर्जी, दिलं हे महत्त्वाचं काम…

मुंबई | सध्या बिग बॉसची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. त्यात बिग बॉसने अनिल थत्ते यांचा पत्रकारीतेतला अनुभव लक्षात घेऊन त्यांना एक काम सोपवलं होतं.

बिग बॉसच्या घरात ‘थत्तेगिरी’ हा टॉक शो आयोजित करण्यास अनिल थत्ते यांना सांगितले होतं. या टॉक शोमध्ये अनिल थत्तेंनी प्रश्न विचारून स्पर्धकांनी उत्तरे द्यायची होती. 

टॉक शो दरम्यान थत्तेंनी मेघा, उषा, अस्ताद, सई आणि रेशम यांना बोलतं केलं. या शोमुळे घरातील वाद शांत झाले असले तरी पुढे काय होईल?, याचा अंदाज लावता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

-गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करण्याच्या निर्णयावर धनंजय मुंडे भडकले

-नवरीनं नवऱ्याला पुष्पहार घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यु

-रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या पदी या नावांची वर्णी लागणार???

-प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहनांसंदर्भात सरकारकडून मोठी घोषणा

-मुलगी पाचव्या मजल्यावरुन थेट वडिलांच्या अंगावर पडली, वडिलांचा मृत्यु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More