बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

33 वर्षांचा प्रवास संपला, मारुतीच्या ‘जीप्सी’चं प्राॅडक्शन बंद

नवी दिल्ली | मारूती सुझुकी कंपनीने ‘जीप्सी’चं उत्पादन अधिकृतपणे बंद केलं आहे. ‘Rushlane’ च्या एका अहवालानूसार कंपनीने आपल्या डीलर्सना इ-मेलद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

कंपनीने जीप्सीच्या सर्व व्हेरिअंट्सचं उत्पादन तातडीनं बंद केलं आहे. त्यामुळे डिलर्सनी ग्राहकांकडून या गाडीसाठी बुकींग घेऊ नये. असा संदेश या इमेलमध्ये दिला आहे.

1985 मध्ये कंपनीने ‘जीप्सी’ लाँच केली होती या गाडीला सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याच्या सेवेत ही गाडी आली.

दरम्यान, भारतीय सैन्याकडून 1991 मध्ये मारुती कंपनीला ‘जीप्सी’ची पहिली ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत भारतीय सैन्याला मारूती कंपनीने तब्बल 35 हजाराहून जास्त ‘जिप्सी’ पुरवल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मोदींना पुन्हा पंतप्रधान करा नाहीतर संसदेवर बॉम्बहल्ला होईल- भाजप मंत्री

हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली- नवज्योतसिंह सिद्धू

नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टस वर बोललं पाहिजे- कपिल सिब्बल

प्रवीणदादांना लोकसभेत पाठवणारच; संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत निर्धार

-किती दहशतवादी मारले गेले हे मोजणं आमचं काम नाही- वायूदल प्रमुख

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More