बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

7 सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर दररोज काही ना काही नवीन घडत असतं तर कोण वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात. अशातच एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 8 मार्च रोजी ट्विटरवर एका मुलीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

शेअर करण्यात आलेला व्हिडीओ केवळ 7 सेकंदाचा आहे. आतापर्यंत व्हिडीओला 11.1 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. 112.1 हजार रिट्विट्स आणि 662.1 हजार लाईक्स मिळाल्याचं पहायला मिळत आहे. @staycjerry या ट्विटर हॅडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओचा इंटरनेटवर सर्वाधिक लाइक केलेल्या व्हिडीओंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. क्लिपमध्ये मुलगी थ्रीडी सीटवर बसलेली दिसत आहे. थ्रीडी सीटवर बसताना लावायचा चष्माही बसवण्यात आला आहे. थ्रीडीचा अनुभव खूप वेगळा असतो. पण या मुलीसोबत असं काही घडलं नाही. ती थ्रीडी खुर्चीवर बसताच आणि खुर्ची फिरवण्याऐवजी ती बरीच मागे फिरली आणि थेट जमिनीवर पडली.

दरम्यान, या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणाऱ्या युजरची फक्त कमेंट व्हायरल होत आहे, हे फार कमी वेळा पहायला मिळत. युजरनं लिहिलं – दीदी 5 सेकंदात 3D वरून 8D वर गेल्याच पहायला मिळालं.

 

थोडक्यात बातम्या  – 

सुशांत सिंह राजपूतच्या दोन्ही एक्स अचानक समोरासमोर अन्…, पाहा ‘तो’ व्हिडीओ

पंजाबच्या विजयानंतर आईला मिठी मारत भगवंत मान भावूक, पाहा ‘तो’ व्हिडीओ

बंदीनंतर संधी शोधणाऱ्या श्रीसंतची निवृत्तीची घोषणा, पाहा ‘तो’ भावनिक व्हिडीओ

“यह तो सिर्फ अंगडाई है, अब महाराष्ट्र कि बारी है”

पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More