बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

70 वर्षाच्या आजीबाई चालवतात पंक्चरचं दुकान, पाहा व्हिडीओ

सांगली | रत्नाबाई रामचंद्र जंगम यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. मात्र तरीही त्या स्वाभिमानाने व्यवसाय करत आहेत. रत्नाबाईंचे सांगलीच्या 100 फुटी रोडवर जंगम पंक्चरचं दुकान आहे. त्या सकाळी 10 वाजता आपलं दुकान सुरू करतात आणि रात्री 8 वाजता बंद करतात. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. तो व्हिडीओ पुढीलप्रमाणे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

ना व्यायाम, ना आहार, फक्त ‘हे’ पेय प्या अन् वजन कमी करा

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत वाढ; सोमय्यांना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप खासदाराच्या सुनेचा थेट चाकणकरांना फोन, म्हणाल्या, ‘प्लीज ताई माझी सुटका करा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More