बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

6 मॅाडेल्सनी बोटीवर केलं असं कृत्य, संपूर्ण तुर्कस्तानमध्ये वातावरण तापलं

तुर्कस्तान | काही दिवसांपूर्वीच दुबई मध्ये मॉडेलच्या ‘Butt squad’ न्यूड फोटशूटमुळे गोंधळ उडाला होता. या फोटोशूटमध्ये सहभागी झालेल्या 12 मॉडेल्समुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. दुबईतल्या या घटेनेची पुनर्वृत्ती आता तुर्कस्तानात झालेली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यातच ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. परदेशातल्या मॉडेल्सच्या या गैरवर्तनामुळे देशभरात वातावरण तापलं आहे.

सध्या मुस्लीमांचा पवित्र रमझान महिना सुरू आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लीम समाजातील लोकांचे उपवास सुरू असतात. याच काळात तुर्कस्तानमध्ये युक्रेनच्या 6 मॉडेल्सनी एका लक्झरी बोटमध्ये न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यांच्यासोबत 2 पुरुषही होते. पाण्याबरोबर खेळत बोटीने प्रवास करत या मॉडेल्सनी एकमेकींचे फोटो काढले आहेत.

स्थानिक वृत्तसंस्थांनुसार रमझानच्या पवित्र महिन्यात करण्यात आलेल्या या फोटो शूटमुळे भयंकर संताप आहे. कोरोना काळात टर्कीमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे. तरी देखील या मॉडेल्सनी तिथल्या गोसेक समुद्रात लक्झरी बोटीने प्रवास केला. याच दरम्यान त्यांनी हे फोटो काढले. सध्या पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत पण, विदेशी पर्यटक अशा प्रकारे बाहेर फिरुन कोरोनाने त्यांना काही फरक पडत नसल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे.

दरम्यान, लक्झरी बोटमधील या न्युड फोटशूटचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये 6 मॉडेल आणि 2 तरुणही दिसत आहेत. या बोटमध्ये तर, 4 मॉडेल टॉपलेस होत्या तर 2 जणींनी न्युड फोटो काढले. या कॉन्ट्रवर्सीमध्ये 21 वर्षांचा मॉडेल रुसाना याचं नाव आल्यानंतर त्याने आपल्या अकाऊंटवरुन फोटो डीलिट केलेत.

थोडक्यात बातम्या – 

आज अक्षय्य तृतीया! या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

लजास्पद! ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; सोशल मीडियावर संतापाची लाट

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार; लसीकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांची टीका, म्हणाले…

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More