मनोरंजन

‘सुशांतच्या फार्महाऊसवर रियाच्या आधी येत होती ही अभिनेत्री’; फार्महाऊस मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युच्या तपासात अनेक खुलासे झाले आहेत. संपुर्ण प्रकरणात सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चांगली अडकली गेली ,सध्या तिला अटकही झाली आहे. मात्र अशातच सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर रईसने एका वृत्त वाहिनीशी बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे.

सुशांतने फार्महाऊसवर अनेक पार्ट्यांचं आयजोन केलं होतं. त्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित असायचे. पार्ट्यांमध्ये रिया चक्रवर्तीसुद्धा असायची. मात्र रियाच्या आधी अभिनेत्री सारा अली खान अनेक पार्ट्यांना फार्महाऊसवर यायची. मात्र काही दिवसांनंतर सारा पार्ट्यांना यायची बंद झाली. त्यानंतर रिया पार्ट्यांना येवू लागली होती, असं रईसने सांगितलं आहे.

एप्रिल महिन्यात सुशांतच्या फार्महाऊसवर रियाचं येणं जाणं चालू झालं होतं. 31 एप्रिलला फार्म हाऊसवर सुशांतनं बर्थडे पार्टी ठेवली होती. या पार्टीला रियाचे आईवडीलही उपस्थित होते, अशी माहितीही रईसनं दिली आहे.

दरम्यान, रियाला सध्या अटक झाली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’

कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा- सदाभाऊ खोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या